Home राजधानी मुंबई ‘समोसा अँड STND ALONE PHOTO : सन्स’ चित्रपटाच्या पोस्टरचे राज्यपालांच्या हस्ते अनावरण

‘समोसा अँड STND ALONE PHOTO : सन्स’ चित्रपटाच्या पोस्टरचे राज्यपालांच्या हस्ते अनावरण

17

मुंबई : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपट निर्मात्या शालिनी शाह यांच्या ‘समोसा अँड सन्स’ या चित्रपटाच्या पोस्टरचे तसेच ट्रेलरचे राजभवन येथे अनावरण करण्यात आले. [ Governor releases the Poster of the film ‘Samosa and Sons’ ]

सदर चित्रपट समाजातील दांभिकतेवर आधारित हलके फुलके प्रहसन असल्याचे शालिनी शाह यांनी सांगितले. राज्यपालांनी यावेळी चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ व गायक यांचे अभिनंदन केले. संजय मिश्रा यांची चित्रपटात प्रमुख भूमिका आहे. चंदन बिष्ट, नेहा गर्ग, जितु शास्त्री व बिजेंद्र काला प्रामुख्याने उपस्थित होते.