देशभरात दसरा सण उत्साहात साजरा

उपराजधानी नागपूर
VIAJAYADASHAMI CELEBRATION : देशभरात आज दसऱ्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. प्रुभू रामांनी रावणावर विजय मिळवलेल्या विजयाचं वाईटावर चांगल्याचा विजय अशा अर्थानं स्मरण करण्यासाठी हा सण साजरा केला जातो. आजच्याच दिवशी नवरात्री आणि दुर्गापुजा उत्सवाचीही सांगता होते.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम. व्यंकैय्या नायडू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे राज्यापाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनतेला दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *