६५ व्या धम्मचक्र प्रवर्तनदिनाच्या  आकाशवाणी वृत्तांताचे आज प्रसारण 

उपराजधानी नागपूर
नागपूर : नागपूरच्या दीक्षाभूमीवर संपन्न झालेल्या ६५ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिन [ DHAMMACHAKRA PRAVARTAN DIN ]  सोहळ्याचा विशेष आकाशवाणी वृत्तांत शनिवार, १६ ऑक्टोबरला सकाळी नऊ वाजता आकाशवाणीच्या नागपूर केंद्रासह [ NAGPUR AAKASHVANI ]  महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून एकाचवेळी प्रसारित करण्यात येणार आहे.
आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती असलेल्या या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत कार्यक्रम अधिकारी मनोज जैन, निवेदन वरिष्ठ उद्घोषक रवींद्र भुसारी यांनी केलं असून, निर्मिती सहाय्य प्रसारण निष्पादक सतीश रेवे यांची आहे. तांत्रिक सहाय्य मुरलीधर बडवाईक आणि दिनेश बोरकर यांचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *