‘सीबीएसई’च्या १० वी आणि १२ वीच्या पहिल्या सत्राच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

राष्ट्रीय
CBSC EXAMINITION : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं म्हणजेच ‘सीबीएसई’नं दहावी आणि बारावीच्या पहिल्या सत्राच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे.
वेळापत्रकानुसार, दहावीच्या महत्वाच्या विषयांच्या परीक्षा ३० नोव्हेंबरपासून, तर १२ वीच्या परीक्षा १ डिसेंबरपासून सुरु होतील. इतर विषयांसाठीचे वेळापत्रक शाळांना स्वतंत्रपणे पाठवले जाईल, असे ‘सीबीएसई’नं सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *