राज्यातील बंद असलेले ४० साखर कारखाने यंदा सुरू होणार

राजधानी मुंबई

MUMBAI CAPITAL : राज्यातील यंदाचे उसाचे वाढीव क्षेत्र लक्षात घेता कोणाचाही ऊस गाळपाविना राहू नये यादृष्टीने बंद असलेले ४० कारखाने यंदा सुरू केले जाणार आहेत. राज्याचे सहकार आणि कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी त्यासाठी पुढाकार घेतला असल्याची माहिती राज्य सहकारी साखर कारखानदार महासंघाने दिली.

ई-श्रम पोर्टलवर आतापर्यंत ४ कोटींहून अधिक कामगारांची नोंद

दसऱ्याच्या मुहूर्तावर काही कारखाने सुरू झाले असून, येत्या महिनाभरात सर्व कारखाने सुरू होणार आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा उसाचे उत्पादन सुमारे २ लाख मेट्रिक टनाने वाढले असून, या सर्व उसाचे गाळप व्हावं यादृष्टीनं सहकार विभागाने पुढाकार घेतला आहे.

नागपुरातील कलावंतांचा ‘मेरी सोहनिया’ म्युझिक व्हिडिओ प्रदर्शित

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *