सणासुदीसाठी ११० विशेष रेल्वेगाड्यांच्या ६६८ अतिरिक्त फेºया करणार, भारतीय रेल्वेची घोषणा

राष्ट्रीय

नवी दिल्ली : सणासुदीच्या निमित्ताने भारतीय रेल्वे विभागाने ११० विशेष गाड्यांच्या ६६८ अतिरिक्त फेºया सुरू करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे प्रवाशांना आपल्या इच्छित ठिकाणी जाणे सोयीस्कर होईल, असे रेल्वे प्रशासनाने [ INDIAN RAILWAY ] जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.

अतिरिक्त फेºयामुळे जास्तीत जास्त प्रवाशांच्या जागा आरक्षित होतील. प्रवाशांचे नियंत्रण करण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांची अतिरिक्त कुमक सर्व रेल्वे टर्मिनसवर ठेवण्यात येईल, असेही पत्रकात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *