STAND ALONE PHOTO : दिवाळीत फटाके न फोडण्याची शपथ

STAND ALONE PHOTO

STAND ALONE PHOTO : फटाकेविरोधी अभियानचे प्रणेते डॉ.रवींद्र भुसारी यांच्या नेतृत्वात आज दक्षिण नागपुरातील महावीर नगर परिसरातील नागरिकांनी एकत्र येत यावर्षी दिवाळीत फटाके न फोडण्याची शपथ घेतली या प्रसंगी शरद वेखंडे , अविनाश वेखंडे ,जुईली भुसारी, मनोज बंड, गिरीश विटाळकर, अनिल गवारे, डॉ.नितीन सवाने, विनायक सवाने, प्रदीप शिवणकर, हर्षा वेखंडे, प्रिया पोहरे, शुभांगी पोहोरे, राजश्री भुसारी, राजेंद्र नखाते, पंडित श्रुतेश सातपुते, संजय नखाते, मनीषा नखाते आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *