आता कमी बँडविड्थ आणि स्टोअरेजची चिंता सोडून वर्केशन करा !

रोजगार

मागील वर्षभरापेक्षा अधिक कालावधी पासून म्हणजेच महामारी सुरू झाल्यापासून संपूर्ण जगभरात रिमोट वर्किंग ही गोष्ट नवीन नॉर्मलचा एक भाग बनली आहे. डब्ल्यूएचएफ(वर्क फ्रॉम होम) पेक्षा नवीन संकल्पना म्हणजेच डब्ल्यूएफए (वर्क फ्रॉम एनीव्हेअर) ही नवीन निकष बनले आणि आता भविष्यातील वर्क स्पेसही बनली. यामुळे आपल्या व्यावसायिक जीवनात मोठे बदल घडू लागले आणि त्याच बरोबर खरोखरच डब्ल्यूएफए ही संकल्पना आपल्या ऑफिस क्युबिकलची जागा घेऊ लागली, मग त्या ऐवजी आता किचन मधील ओटा, तुमच्या मित्राचे घर, बीचेस किंवा अगदी पर्वतराजी सुध्दा तुमची कामाची जागा बनतात.
देशभरातील व्यावसायिक आता त्यांच्या सुट्टीच्या ठिकाणाहून ही काम करून खूपच गरजेचे असलेले ‘वर्केशन’ चा अनुभव घेत आहेत. पेड क्लाऊड स्टोअरेजेसची विविध मॉडेल्स आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटी ही भारतातील काही भागातील समस्या असल्यामुळे ऑफलाईन स्टाअरेजची उपकरणे ही खूपच गरजेची बनली आहेत. डब्ल्यूडी आणि सॅनडिस्क च्या आघाडीच्या या उत्पादनांमुळे तुम्ही कुठेही असा तुम्ही अजोड काम करू शकता.

उठा आणि तुमच्या संपूर्णत: बॅकअपने आणि चार्ज्ड फोनचा अनुभव घ्या
आता तुम्हाला खूप वायर्स नेण्याची गरज नाही यावर उपाय म्हणजे मल्टीपल क्यूआय कॉम्पॅटिबल उपकरणे, आता ही समस्या सॅनडिस्क मुळे सोडवण्यात यश प्राप्त झाले आहे. सॅनडिस्क आयएक्सपान्ड वायरलेस चार्जर सिंक हे उपकरण जगातील पहिले २ इन १ ड्युअल फंक्शन उपकरण असून यामुळे आता तुम्हाला चार्जिंग करतांना तुमचा डेटा बॅकअप करून साठवण्यास मदत होते. प्रवास करतांना, झोप घेत असतांना, चार्ज करा आणि केवळ एकाच कॉर्डचा वापर करून तुमच्या मौल्यवान आठवणी बॅकअप करून तुमच्या रोजच्या सवयी न बदलता २५६ जीबी पर्यंत साठवणूक करू शकता. आता जे ग्राहक वेगाने आणि कटकटीविना चार्जिंग करू इच्छितात त्यांच्यासाठी आता सॅनडिस्क आयएक्सपान्ड वायरलेस चार्जर मध्ये १५ वॉट फास्ट चार्जिंगचीही सोय आहे.
आयएक्सपान्ड वायरलेस चार्ज सिंक हे उपकरण आता २५६ जीबी क्षमतेसह एमएसआरपी रू ९९९९ मध्ये तर आयएक्सपान्ड वायरलेस फास्ट चार्जर विथ क्यूसी ३.० ॲडॅप्टर ची एमएसआरपी किंमत रू २९९९ मध्ये ॲमेझॉन इंडियावर उपलब्ध आहे. वायरलेस चार्जर्स वर दोन वर्षांची लिमिटेड वॉरंटीही देण्यात आलेली आहे.

अनेक उपकरणे- एक उपाय
वेगवेगळ्या ऑपरेटिंग सिस्टम वर काम करणार्‍या उपकरणांमधील माहिती ट्रान्सफर करणे खूपच कटकटीची गोष्ट ठरते. पण आता ही गोष्ट कठीण राहीलेली नाही सॅनडिस्क आयएक्सपान्ड फ्लॅश ड्राईव्ह लक्स हे एक उत्तम उपकरण ठरले आहे. हे उपकरण म्हणजे सॅनडिस्क ची पहिले २ इन १ फ्लॅश ड्राईव विथ ड्युअल लायटनिंग आणि यूएसबी टाईप सी कनेक्टर्स ने युक्त अशी ड्राईव्ह असून यामुळे तुम्ही आता सोप्या पध्दतीने ॲक्सेस करून तुमच्या ॲन्ड्रॉईड फोन्स आणि आयओएस उपकरणांमधील माहिती ट्रान्सफर करू शकता. ज्यावेळी तुम्ही प्रवास करत असता आणि तुम्हाला लॅपटॉप वापरणे शक्य नसते त्यावेळी तुम्ही एका फोन मधून दुसर्‍या फोन मध्ये कंटेंट ट्रान्सफर करण्यासाठी फ्लॅश ड्राईव्हचा वापर करू शकता. वापरकर्त्यांसाठी आणखी एक लाभ म्हणजे सॅनडिस्कच्या वापरकर्त्यांना आता सॅनडिस्क मेमरी झोन ॲपचा वापर करणे शक्य आहे. एकाच ठिकाणी आणि सोप्या पध्दतीने तुम्ही फाईल्सचे व्यवस्थापन करून बॅक अप घेऊन सॅनडिस्क इको सिस्टमचा वापर करून तुमची स्पेस मोकळी करू शकता. चला मग बना ग्लोब्रोटर!
६४ जीबी, १२८ जीबी आणि २५६ जीबी स्टोअरेज प्रकारात अनुक्रमे रू ४,४४९, रू ५९१९ आणि रू ८,९९९ मध्ये ॲमेझॉन इंडिया वर उपलब्ध

तुमच्या हातात आता अनलिमिटेड स्टोअरेज
सॅनडिस्क अल्ट्रा ड्युअल ड्राईव्ह लक्स ची निर्मिती ही देशातील टाईप सी आणि ॲन्ड्रॉईड स्मार्टफोन्सच्या वाढत्या वापरकर्त्यांवर लक्ष देऊन तयार करण्यात आली आहे. यांतील हाय परफॉर्मन्स यूएसबी मुळे वापरकर्त्यांना आता टाईप सी आणि टाईप ए उपकरणांमधून कंटेंट सहज ट्रान्सफर करणे शक्य होते. सोप्या पध्दतीने डेटा ट्रान्सफर करणे शक्य असल्यामुळे आता क्लाऊड स्टोअरेज पासून मुक्ती मिळाली आहे व त्यासाठी महिन्याला सबस्क्रीप्शन भरण्याची गरज नाही. त्याच बरोबर बॉर्डर्स क्रॉस करतांना किंवा कमी कनेक्टिव्हिटी असलेल्या झोन्स मध्येही माहिती ट्रान्सफर करणे शक्य आहे. पुढच्या वेळी तुम्ही रस्त्यात असाल किंवा तुम्हाला कोणी हाय रेझ फोटोज तुमच्या वैयक्तिक फोन मध्ये पाठवतील त्यावेळी तुम्ही त्यांच्या क्वालिटीत फरक न पडू देता ट्रान्सफर करणे शक्य आहे. ३२ जीबी, ६४ जीबी, १२८ जीबी, २५६ जीबी, ५१२ जीबी आणि १ टीबी क्षमतेत उपलब्ध असून सुरूवातीची किंमत रू ८५६ ही ३२ जीबी साठी आणि १ टीबी साठी रु ११,८१३ मध्ये उपलब्ध आहेत.

तुमच्यातील कलात्मकता वाढीस लावा
ऑल वर्क ॲन्ड नो प्ले मुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो आणि म्हणूनच आराम करून ताजेतवाने होण्यासाठी वर्केशनची गरज असते. विशेषकरून तुम्हाला आव्हानात्मक ट्रेक किंवा नेचर वॉक्सची आवड असेल तर तुम्ही तुमच्या लेन्सेस मधून फोटो काढणे विसरत नाही- सॅनडिस्क एक्स्ट्रीम पोर्टेबल एसएसडी हे उपकरण तुमच्यासाठी योग्य आहे. या एसएसडीज वर रबराईज्ड कोटिंग असल्यामुळे धक्क्यांपासून बचाव होऊन कोणत्याही वातावरणात वापरणे शक्य आहेत. सुपरफास्ट डेटा ट्रान्सफर स्पीड्स आणि पोर्टेबिलिटी उपलब्ध आहे. ही उपकरणे तुमच्या हाय क्वालिटी कंटेंटची मागणी लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहे. आता तुम्ही बाहेर जाऊन फोटोग्राफी करून तुमचे शॉट्स हे तुमच्या मित्रांना दाखवू शकता आणि फोन वरून लगेच तुमच्या चॅट ग्रुप्स मध्ये शेअरही करू शकता. ५०० जीबी रू ७९९९/-, १टीबी रू १२९९९/- आणि २टीबी रू २७,४९९/- सह ४ टीबी मॉडेल मध्येही उपलब्ध. प्रो व्हर्जन्स ही १टीबी १९,९९९/- आणि २ टीबी रू ३४,९९९/- मध्ये ही उपलब्ध

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *