राज्यातल्या विविध ठिकाणच्या ग्रामपंचायत पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहीर

राजधानी मुंबई
GRAM PANCHAYAT BYPOLL : राज्यातल्या विविध ठिकाणच्या ग्रामपंचायत पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. २१ डिसेंबर रोजी मतदान तर २२ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. यासाठी ६ डिसेंबरपर्यंत अर्ज दाखल करता येतील.

सोलापूर जिल्ह्यातल्या १४८ गावातल्या जवळपास १७६ ग्रामपंचायतीच्या रिक्त जागांसाठी, अहमदनगर जिल्ह्यातल्या १९२ ग्रामपंचायतीतल्या २७४ रिक्त जागांसाठी, नंदुरबार जिल्ह्यातल्या ४५ ग्रामपंचायतीच्या ५७ रिक्त जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *