STAND ALONE PHOTO : दाट धुके … ढगाळ वातावरण … गारपीट

यवतमाळ

यवतमाळ : सोमवारी मध्यरात्रीपासून वातावरणात मोठा बदल झाला आहे़ नागपुरात आज पहाटे दाट धुके पडले. तर, आज मंगळवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते.
दरम्यान, सायंकाळच्या सुमारास बाभुळगांव तालुक्यातील दिघी (बेंबळा प्रकल्प) क्रमांक दोन येथे जोरदार गारपीट झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *