नागपूर पोलिसांनी दिली नागरिकांना ‘रॉयल’ आॅफर

उपराजधानी नागपूर

नागपूर : दारूच्या नशेत वाहन चालवण्याचा प्रयत्न केल्यास संबंधितांना ‘रॉयल’ आॅफर देणार असल्याचे नागपूर पोलिसांनी जाहीर केले आहे. या संदर्भात एक ट्विट करण्यात आले आहे.

नववर्षानिमित्त दारूच्या नशेत रस्त्यांवर वाहन चालवून दुसºयाचा जीव धोक्यात घालण्याचे प्रकार अनेकदा घडले आहेत. ही बाब हेरून पोलिसांनी अशा लोकांवर कारवाई करण्याच्या हेतूने ट्विटवर आवाहन केले आहे. दारू पिल्यास पोलिसांकडून ‘रॉयल’ ट्रीटमेंट (अर्थात कायदेशीर कारवाई) करण्याचा इशारा दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *