Home साहित्य-संस्कृती काव्याभिलाषा ओंजळीत माझ्या चंद्र लपलेला भेट ती स्मरतो किनारा

ओंजळीत माझ्या चंद्र लपलेला भेट ती स्मरतो किनारा

347

कैफियत

 

छळतो किती मज किनारा
पिळतो हृदय हा किनारा

पाऊल टाकू कुठे मी?
खुणावतो कसा वेडा किनारा

ओंजळीत माझ्या चंद्र लपलेला
भेट ती स्मरतो किनारा

कैफियत सांगणं कुणा कुणा
झाला फितूर दर्दी किनारा

काव्यरचना
पारिजात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here