Home BREAKING NEWS प्रियंका गांधी यांना सरकारी बंगला खाली करण्याचे आदेश

प्रियंका गांधी यांना सरकारी बंगला खाली करण्याचे आदेश

293

नवी दिल्ली : काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वाड्रा यांना सरकारी बंगला खाली करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासाठी त्यांना १ महिन्याची मुदत देण्यात आली आहे. लोधी रोड येथील सरकारी बंगला खाली करण्याचे आदेश त्यांना देण्यात आले आहेत. एसपीजी सुरक्षा नसल्यामुळे प्रियंका यांना बंगला खाली करावा लागणार आहे. मिनिस्ट्री ऑफ हाउसिंग एँड अर्बन अफेयर्सने ही नोटीस दिली आहे. 6-बी हाऊस नंबर- 35 लोधी एस्टेटमध्ये प्रियंका त्यांच्या कुटुंबासोबत राहतात. जवळपास २० वर्षापासून त्या याच निवासस्थानी राहत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here