पिंकी : काय करतोस …?Tapori Turaki

टपोरी टुरकी ....Jocks for You

एकदा एक कंजूष जंगलातून जात असतो तेवढ्यात त्याच्या पायात काटा रुततो…
..
..
..
..
..
..
कंजूष (काटा काढत स्वत:शीच): आयला बरं झालं चप्पल घालून नाही आलो ते, नाहीतर चप्पलला होल पडलं असतं.

***
चिंट्या सायकलवरून जात असतो .
आणि सायकलचं चाक म्हशीच्या शेणावरून जाते.
जवळच काही मुली उभ्या…
त्या मुलींनी टाळ्या वाजवल्या आणि म्हटले, हॅपी बर्थ डे टू यू … चिंट्या थांबला अन् उत्तरला.(म्हणजे क्काय चक्क आॅफर दिली…)
धन्यवाद! पण फक्त टाळ्या वाजवून भागणार नाही, तर तुम्हाला केक सुद्धा खावा लागेल…

***
पिंकी : काय करतोस …?
बंटी : मच्छर मारतोय…
पिंकी : किती मारले आत्तापर्यंत?
बंटी : टोटल पाच…तीन फिमेल अन् दोन मेल.
पिंकी : काहीपण…! तुला कसं कळलं फिमेल-मेल?
.
.
.
बंटी : सोप्पं आहे …तिघी आरश्यापाशी बसल्या होत्या. दोघे बिअर पाशी घोंगावत होते.
***

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *