Home साहित्य-संस्कृती काव्यभिलाषा बरसला श्रावण…KavyaSuman

बरसला श्रावण…KavyaSuman

78

बरसला श्रावण, बेधुंद श्रावण
भिजू रे सख्या चल ओला श्रावण

फुलली माती दरवळे गंध
रोमांची झुळूक भिजले अंग
आल्या सरी, माझ्या मनी
श्वास गातो प्रीतगाणी

पाहा अभिषेक हा मस्त आकाशी
मोहरून आली अवघी धरणी
झाले आता मस्तीत धुंद
सावरू कशी सांजवेळी

पारिजात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here