अगं कुठं आहेस? Tapori Turaki

टपोरी टुरकी ....Jocks for You

एक मनुष्यने भगवान से पूछा : भगवान, कोरोना के कारण मेरे जीवन से ६० दिन जो कम हो गये हैं, वो ६० दिन मेरे जीवन में जुट जाएंगे न?
भगवान ने जवाब दिया : अरे मुरख…यही ६० दिन तो तूने जिए हैं़ बाकी सारी जिंदगी तो सिर्फ भटका है.

***
सध्या काहीच काम धंदा नाही आहे म्हणून सर्व मित्रांच्या लग्नाच्या आणि त्यांच्या वाढदिवसाच्या
तारखा लिहून घेत होतो..
मग मी पहिल्या मित्राला कॉल केला आणि विचारलं, तुझ्या लग्नाचा वाढदिवस कधी असतो रे ?
त्यावर तो बोलला, एकच मिनिट थांब हं…भांडीच घासतोय. तांब्यावर बघून सांगतो.

***
मनीषा : लॉकडाऊन उठल्यावर मी तुम्हाला कार्यालयात जाऊ देणार नाही.
संजय : (आश्चर्यानं): का ?
मनीषा : मला कामवालीपेक्षा तुमचे काम मला चांगले वाटले…
***
श्याम : अगं कुठं आहेस?
राधा : कुठं म्हणजे…तुमच्या हृदयात.
श्याम : किती वेळा सांगितलं तुला़ गर्दीच्या ठिकाणी जाऊ नकोस म्हणून…

***

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *