एका म्हातारीचा जावई…Tapori Turaki

टपोरी टुरकी ....Jocks for You

एका म्हातारीचा जावई खूप काळा होता.
सासू : जावईबापू, तुम्ही एक महिना इथंच आरामात राहा…मजा करा …
जावई : अरे व्वा! सासूबाई, खूप प्रेम ऊतू चालले आमच्यासाठी.
सासू : अरे प्रेम… वगैरे काही नाही काळतोंड्या…आमच्या म्हशीचं पिल्लू मेलंय…
तुला बघून म्हैस कमीत कमी दूध तर देईल.

***
सिपाही : चल भाई , तेरी फाँसी का समय हो गया.
कैदी: …पर मुझे तो फाँसी 20 दिन बाद होने वाली थी.
सिपाही : जेलर साहब कह कर गए हैं की तू उनके गाँव का है,
इसलिए तेरा काम पहले.

***
दुकानदार : आमच्या टूथपेस्टमध्ये तुलसी, कापूर, निलगिरी, लवंग आहे…
बंड्या : नक्की काय करायचं आहे. ब्रश करायचा की तोंडात यज्ञ करायचा.

***

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *