Home टपोरी टुरकी ....Jocks for You हनीराणी : कहाँ पर हो ? Tapori Turaki

हनीराणी : कहाँ पर हो ? Tapori Turaki

54

हनीराणी : कहाँ पर हो ?
राजा : स्कूटर से गिर गया हूँ. एक्सिडेंट हो गया है। हॉस्पिटल जा रहा हूँ.
हनीराणी : ध्यान रखना, टिफिन टेढ़ा ना हो जाये, वरना दाल गिर जायेगी.
…सुना है की राजा अबतक ‘हनीबनी …’गाना गाते स्कुटरपर घुम रहा है.

***
वासू एकदा स्कूल बसड्रायव्हरच्या मागं बसून बडबडत असतो.
जर माझी आई हत्तीण आणि बाबा हत्ती असते तर मी छोटा हत्ती असतो… माझी आई वाघीण आणि बाबा वाघ असते तर मीही छोटा वाघ असतो… आईवडील जिराफ असते, तर मी पण छोटा जिराफ असतो…
ड्रायव्हर (कंटाळून) : …आणि तुझे आई आणि बाबा बुद्धू असते तर तू काय झाला असतास ?
वासू : मग मी स्कूलबसड्रायव्हर झालो असतो…

***
भरत्या जोराजोरात आणि तावातावातही बोलत होता़
…ते,नव्हे,मी काय म्हणतोय ? त्या बुलेट ट्रेनमध्ये विनातिकिट सापडलं तर कसं!
मित्र : तर काय?
भरत्या बेंबीला गाठ मारून बोलला, तर आपल्याला भारतातल्या जेलमध्ये ठेवणार का जपानला हाकलणार?
काही दिवसांपासून भरत्या पासपोर्टच्या कार्यालयाभोवती फेºया मारतोया…

***
एक मुंगी घाईत जात असलेली दुसºया मुंगीनं तिला विचारलं, अगं कुठं निघालीस इतक्या गडबडीनं?
पहिली मुंगी : अगं, दवाखान्यात जातेयं़़़
दुसरी : का… काय झालं?
पहिली : अगं हत्तीदादा आजारी आहेत ना! त्यांना रक्ताची गरज आहे़ मी रक्त देते जाऊऩ थोडं लक्ष असू दे माझ्या लुंगी बेबीकडं़़़

***
मुँह दिखाई पर अविनाश नामक पतीने जुई नामकी बीवी को गुलाब का फूल भेंट किया, तो रूठ कर बोली, ये नहीं़ हमें कोई सोने की चीज दिला दो.
अविनाश झटसे बोला, ये ले तकिया और सो जा…
…जुई सोना सोना करके येडी हो गयी है.

***

बंड्याची आई : चिंगे, मला पहिली २० वर्षे मुलच नव्हतं झालं.
चिंगी : मग काय केलं?
बंड्याची आई : मग काय, २१ व्या वर्षी माझं लग्न झालं…
चिंगी सोफ्यात बेहोश पडली अन् बंड्याची आर्ई पदर खोचून किचनमध्ये शिरली!

*****

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here