सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे

(Last Updated On: August 19, 2020)

नवी दिल्ली : अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआय करणार असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. रियाविरोधात पाटणा येथे सुशांतच्या वडिलांनी एफआयआर दाखल केली होती.
बिहार सरकारने दाखल केलेली एफआयआर योग्य असून बिहार सरकारला तपासाचा अधिकार असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. मुंबई पोलिसांनी सहकार्य करावे. तसेच, केस फाईल सीबीआयकडे देण्याचे आदेश मुंबई पोलिसांना सर्वाेच्च न्यायालयाकडून देण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *