Home राष्ट्रीय बालमृत्यूदर कमी करण्यात भारताला यश

बालमृत्यूदर कमी करण्यात भारताला यश

56

नवी दिल्ली : बालमृत्यूदर कमी करण्यात भारताला उल्लेखनिय यश आले आहे. संयुक्त राष्ट्रांची बालनिधी संघटना म्हणजेच युनिसेफने जाहीर केलेल्या अहवालात याबाबत माहिती देण्यात आली आहे.
जागतिक पातळीवर भारताने एक हजार जन्म होण्याच्या तुलनेतील मृत्यूदरानुसार १९९० मधील १२६ वरून २०१९ मध्ये ३४ पर्यंत मृत्यू दर कमी केला आहे. भारतातील बालमृत्यूदर ४.०५ टक्के झाला आहे. १९९० मध्ये भारतात ३४ लाख बालमृत्यू झाले होते़ २०१९ मध्ये हेच प्रमाण ८ लाख २४ हजारांवर आले आहे. शिवाय नवजात अर्भक मृत्यूदर १९९० मधील ८९ वरून २८ वर आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here