Home उपराजधानी नागपूर ‘कॉप्स इन ए कॉगमायर’ चे प्रकाशन

‘कॉप्स इन ए कॉगमायर’ चे प्रकाशन

62

नागपूर : राज्याचे तुरुंग व सुधारसेवाचे अपर पोलिस महासंचालक सुनिल रामानंद यांनी लिहिलेल्या ‘कॉप्स इन ए कॉगमायर’ चा प्रकाशन सोहळा मंगळवारी पार पडला.
कार्यक्रमात प्रामुख्याने पोलिस आयुक्त अमितेश कुमार, तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.