Home उपराजधानी नागपूर एएसआय कृष्णकांत तिवारी, धर्मंेद्र काळे यांना निरोप

एएसआय कृष्णकांत तिवारी, धर्मंेद्र काळे यांना निरोप

77

नागपूर : नागपूर शहर पोलिसांच्या जनसंपर्क कार्यालयातील एएसआय कृष्णकांत तिवारी आणि धर्मंेद्र काळे यांना निरोप देण्यात आला.
सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक कृष्णकांत तिवारी आणि धर्मंेद्र काळे यांची बदली झाल्याने त्यांना एका कार्यक्रमात निरोप देण्यात आला़ यावेळी जनसंपर्क अधिकारी मनोज सुतार यांच्या हस्ते गुलाबाचे रोपटे देऊन सत्कार करण्यात आला.