Home रानशिवार राज्यपालांचे महात्मा गांधी, लाल बहादूर शास्त्री यांना अभिवादन

राज्यपालांचे महात्मा गांधी, लाल बहादूर शास्त्री यांना अभिवादन

82

मुंबई : महात्मा गांधी यांच्या 151 व्या जयंतीनिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजभवन येथे महात्मा गांधींच्या अधार्कृती पुतळ्याला पुष्पांजली वाहून अभिवादन केले.
राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार, विशेष सचिव राकेश नैथानी, उपसचिव श्वेता सिंघल व प्राची जांभेकर, खासगी सचिव उल्हास मुणगेकर यांसह राजभवनातील अधिकारी व कर्मचारी यांनी देखील महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांना अभिवादन केले.