Home मुंबई बिहारमध्ये शिवसेनेचे 20 स्टार प्रचारक, प्रियंका चतुर्वेदींचा समावेश

बिहारमध्ये शिवसेनेचे 20 स्टार प्रचारक, प्रियंका चतुर्वेदींचा समावेश

43

मुंबई : आगामी बिहार विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाही करण्यात आली आहे. बिहारमध्ये 20 नेते शिवसेनेचा प्रचार करणार यापैकी12 नेते महाराष्ट्र राज्यातील आहेत.
सुभाष देसाई, संजय राऊत, चंद्र्रकांत खैरे, अनिल देसाई, गुलाबचंद दुबे, अखिलेश तिवारी, अशोक तिवारी, राजकुमार बाफना, प्रियंका चतुर्वेदी, राहुल शेवाळे, कृपाल तुमाने, सुनील चिटणीस, योगराज शर्मा, विनायक राऊत, अरविंद सावंत, कौशलेंद्र्र शर्मा आणि विनय शुक्ला यांचा समावेश आहे.
दरम्यान, बिहार विधानसभा निवडणुकीत शिवसेना 50 जागांवर लढणार आहे. प्रामुख्याने हिंदुत्त्व मुद्यांबरोबरच स्थानिक बाबींवरही शिवसेना निवडणुकीच्या रिंगणार उतरणार असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले. मात्र,या निवडणुकीत शिवसेनेला ‘धनुष्यबाणा’ च्या चिन्हावर लढता येणार नाही, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here