शंभर रुपयांच्या नाण्याचे अनावरण

(Last Updated On: October 13, 2020)

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या दिवंगत राजमाता विजयाराजे शिंदे यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र्र मोदी यांनी सोमवारी त्यांच्या सन्मानार्थ १०० रुपयांच्या नाण्याचे अनावरण केले. भारतीय जनता पक्षाच्या स्थापनेत महत्त्वाचं योगदान असलेल्या विजयाराजे शिंदे यांनी सातवेळा लोकसभा आणि दोनवेळा राज्यसभेत आपल्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *