मिलग्रॉम, विल्सन यांना अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर

(Last Updated On: October 13, 2020)

नवी दिल्ली : पॉल आर. मिलग्रॉम आणि रॉबर्ट पी. विल्सन यांना यंदाचा अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. आॅक्शन सिद्धांत आणि त्याच्या नव्या प्रारूपांच्या क्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल यंदा हा सर्वोच्च प्रतिष्ठित पुरस्कार देण्यात आला आहे. सन १९६९ मध्ये या पुरस्काराची स्थापना करण्यात आली आणि आतापर्यंत ५१ वेळा हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *