जिना सिर्फ मेरे लिए… Tapori Turaki

टपोरी टुरकी ....Jocks for You

वाहतूक पोलिस : सिग्नल दिसत नाही का? चल पावती फाड
बंटी : तिकडं मल्ल्या, नीरव अन् त्याचा मामा़़़हजारो कोटी घेऊन…
वाहतूक पोलिस : …ते सर्व फेसबुकवर टाक, तू आता फक्त पावती फाड.
***

साहेब : आॅफिसला का नाही आलास? पाऊस तर थांबला होता .
बंकी : ते चॅनलंवाले सांगत होते. कुठंही जाऊ नका… पाहात राहा ‘अभिवृत्त’माझा.

***

सँडी तिला म्हणाला, जिना सिर्फ मेरे लिए…
ती म्हणाली, ठीक आहे. मी लिफ्टनं जाते,
तू ये जिन्याने…

***

पश्या पहिल्यांदाच मुलगी बघायला गेला.
दिनकरराव (मुलीचा बाप) : बेटा, दारू पितोस का ?
पश्या (कानोसा घेत): ते नंतऱ़़आधी पोहे, चहा
आणि मुलगी बघणे तर होऊ द्या. मग बसू!

*****

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *