Home टपोरी टुरकी ....Jocks for You संज्या : आज आपण बाहेर जेवू गं… Tapori Turaki

संज्या : आज आपण बाहेर जेवू गं… Tapori Turaki

98
marathi jockes for every body...

झंप्या बाबांच्या लग्नाची ‘सिडी’ बघत असतो…
झंप्या : बाबा, माझ्याही लग्नात मला तुमच्या लग्नासारख्या आयटम गर्ल्स नाचवायच्या आहेत.
आई : हरामखोरा, त्या तुझ्या मावश्या आहेत.

***

पति और पत्नी का जोरदार झगड़ा होता है…
पति (गुस्से से) : तेरी जैसी और 50 मिलेंगी.
पत्नी (हंसके) : अभी भी मेरी जैसीही चाहिए.

***

गुरुजी : काय समजले नसेल तर विचारून घ्या आत्ताच…
पक्या : गुरुजी फळा पुसल्यावर फळ्यावरील अक्शरे कुठं जातात?
आता असं सांगतात की गुरुजी हवेत खडू फिरवत गावभर फिरत असते.

***

संज्या : आज आपण बाहेर जेवू गं…
संजना : अय्या! लगेच तयारी करते मी.
संज्या : हो…तू स्वयंपाक कर. मी अंगणात चटई टाकतो.

***

माँ : बेटा क्या कर रहे हो?
शक्ती : पढ़ रहा हू माँ…
माँ : शाबाश! क्या पढ़ रहे हो?
शक्ती : आपकी होनेवाली बहु के एसएमएस.
उसके बाद…दे थप्पड़, दे थप्पड़!

***

शिक्षक : मुलांनो, सांगा पाहू, सुई टोचल्यावर रक्त
का बाहेर येते?
चिंकी : सुई कुणी टोचली ते बघायला?
आता मास्तरांचा आवात कोरड्यातून येतो म्हणतात…

*****