टपोरी टुरकी ....Jocks for You

एका मैत्रिणीनं ‘हाय’ पाठवला…Tapori Turaki

(Last Updated On: November 15, 2020)

आई : दादू, लवकर आंघोळ करून घे,
नाहीतर शाळा बुडेल़़़
दादू : आई बादलीभर पाण्यात शाळा कशी काय बुडेल गं ?
मग काय पाहाता, आईनं बादलीतच बुडवून बुडवून हाणला…

***

आमच्या दिघीची शाळा…
गुरुजी : गण्या, सांग बरं….मी तुला कानफटीत मारली. या वाक्याचा भविष्यकाळ कसा असेल?
गण्या (अगदी शांत): क्काय नाय गुरुजी़ जेवणाच्या सुटीत तुमची फटफटी पंक्चर होणार!

***

एका मैत्रिणीनं ‘हाय’ पाठवला. मी पण ‘हाय’ पाठवला. तिनं विचारलं काय चालू आहे?
मी रीप्लाय दिला…
२ ट्यूबलाईट, १ फॅन, १ टीव्ही, १ मोबाईल अणि तू…
मग क्काय,डायरेक्ट ब्लॉक केलं ना राव!

***
बंट्याला दुकानदाराला वैतागून म्हणाला, तुम्हाला किती वेळा सांगितलं, डोकंदुखीच्या गोळ्या हव्या असतील तर
डॉक्टरची चिट्ठी घेऊन या, प्रत्येकवेळी मॅरेज सर्टिफिकेट काय दाखवता?

***

दिनकर (विकीला): गधड्या, पुन्हा नापास झालास?
जरा त्या पिंकीकडं बघ, 90 टक्के मिळालेत तिला!
विकी : तिच्याकडं बघत राहिलो म्हणूनच तर नापास झालोयं.

***

दीपेश : क्या एक पत्नी अपने हसबंड को लखपती बना सकती है?
गजू : हाँ, पर पती करोडपती होना चाहिए़

***

एक त्रिकाल सत्य…
घर समय से पहुँचो,
तो खाना गर्म और
घरवाली ठंडी मिलेगी.
और देर से पहुँचो,
तो खाना ठंडा और घरवाली गर्म!

***
वाह प्रभु, अजब तेरी लीला है…
चूहा बिल्ली से डरता है,
बिल्ली कुत्ते से डरती है,
कुत्ता आदमी से डरता है,
आदमी बीवी से डरता है
और बीवी चूहे से डरती है.

***
माँ : सो जा वरना गब्बर आ जायेगा,
बच्चा : पहले 100 रुपये दे दो.
माँ : क्यों?
बच्चा : वरना मंै पापा को बता दूंगा की रोज रात को यहाँ गब्बर आता है.

***

रामभान रोज किचन में जाता और चीनी का डिब्बा खोलकर देखता और फिर बंद करके रख देता. तो एक दिन उसकी पत्नी सीयाने पुछा…
सीया : रोज रोज ये क्या करते रहते हो?
रामभान : चुप कर, डॉक्टरने कहा है, रोज अपनी शुगर चेक करते रहो.

*****