नागपूर

गृहमंत्र्यांनी केले नागपूर पोलिसांचे कौतुक

home minister anil deshmukh
(Last Updated On: November 22, 2020)

नागपूर : नागपूर पोलिसांनी विविध योजनांच्या माध्यमातून नऊ राज्यांतील सुमारे १३ हजार नागरिकांची जवळपास १०० कोटींची आर्थिक फसवणूक करणाºया मेट्रोविजन बिल्डकॉन इंडिया कंपनीच्या संस्थापकासह नऊजणांना अटक केली आहे. त्याबद्दल गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नागपूर पोलिसांची ही कामगिरी कौतुकास्पद असल्याचे म्हटले आहे.