Home राष्ट्रीय पंजाबमध्ये १ डिसेंबरपासून रात्रीची संचारबंदी

पंजाबमध्ये १ डिसेंबरपासून रात्रीची संचारबंदी

86

corona in punjab : कोरोनाचे दुसºयांदा संकट पाहता पंजाब सरकारने १ डिसेंबरपासून रात्रीची संचारबंदी लागू करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्यानुसार, रात्री १० ते पहाटे ५ दरम्यान ही संचारबंदी लागू असेल. सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाºयांना आणि ‘सोशल डिस्टन्सिंग’ न पाळणाºया लोकांना दुप्पटीने दंड भरावा लागणार आहे. या निर्बंधांचा १५ डिसेंबरला फेरआढावा घेण्यात येणार आहे.
दरम्यान, राजधानी दिल्लीत कोरोना विषाणू संसर्गाची स्थिती गंभीर दिसून येत आहे. दुसरी लाट आल्याने पंजाब सरकारनेही मोठा निर्णय घेतल्याचे दिसून येते. (प्रतिकात्मक छायाचित्र)