* पदाचे नाव : जतन सहायक, छायाचित्रचालक, माळी, पहारेकरी, रोजंदारी पहारेकरी
* एकूण पद संख्या : ५
* अर्ज करण्याची शेवटची तारीख : २८ डिसेंबर २०२० सायंकाळी ५.४५ पर्यंत
* अर्ज सादर करण्याचा पत्ता : पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालय, महाराष्ट्र शासन, सेंट जॉर्जेस किल्ला, सेंट जॉर्जेस रुग्णालय आवार, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळ, मुंबई ४००००१
परीक्षा वेळापत्रकाच्या तपशीलासाठी : www.maharashtra.gov.in
*****
भारतीय विमानपत्तन प्राधिकरणामध्ये विविध ३६८ पदांची भरती
- मॅनेजर (फायर सर्व्हिसेस) : ११ जागा
- मॅनेजर (टेक्निकल) : २ जागा
- ज्युनियर एक्झिक्युटिव्ह (एअर ट्रॅफिक कंट्रोल) : २६४ जागा
- ज्युनियर एक्झिक्युटिव्ह (एअरपोर्ट आॅपरेशन्स) : ८३ जागा
- ज्युनियर एक्झिक्युटिव्ह (टेक्निकल) : ८ जागा
आॅनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख : १५ डिसेंबर २०२०
आॅनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख : १४ जानेवारी २०२१
अधिक माहितीसाठी https://www.aai.aero संकेतस्थळ तसेच दि. १२ डिसेंबर २०२० रोजी प्रसिद्ध होणारा एम्पॉयमेंट न्यूज/ रोजगार समाचार पाहावा.