Home राजधानी मुंबई मराठा आरक्षणावर आज सुनावणी

मराठा आरक्षणावर आज सुनावणी

196

मुंबई : पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर आज मराठा आरक्षणासंबंधी सुनावणी पार पडत आहे. मराठा आरक्षणावरील अंतरिम स्थगिती हटवण्यासाठी घटनापीठाची स्थापना करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या मागणीनुसार मराठा आरक्षण स्थगितीवरील सुनावणीसाठी पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाची स्थापना झाली आहे. आज बुधवारी दुपारी दोन वाजता सुनावणी होत आहे.