महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. ….abhivrutta jobz

रोजगार

पदाचे नाव :  टेक्निशियन (इलेक्ट्रिकल) २३ पदे
शैक्षणिक पात्रता : शासनमान्य संस्थेतून संबंधित विषयातून आयटीआय उत्तीर्ण

पदाचे नाव :  टेक्निशियन (फिटर)  १३ पदे
शैक्षणिक पात्रता : शासनमान्य संस्थेतून संबंधित विषयातून आयटीआय उत्तीर्ण

पदाचे नाव : टेक्निशियन (सिव्हिल)  ०२ पदे
शैक्षणिक पात्रता : शासनमान्य संस्थेतून संबंधित विषयातून आयटीआय उत्तीर्ण

पदाचे नाव : टेक्निशियन (इलेक्ट्रॉनिक्स)  १३ पदे
शैक्षणिक पात्रता : शासनमान्य संस्थेतून संबंधित विषयातून आयटीआय उत्तीर्ण

पदाचे नाव : टेक्निशियन ( AC & Reff.) ०२ पदे
शैक्षणिक पात्रता :  शासनमान्य संस्थेतून संबंधित विषयातून आयटीआय उत्तीर्ण

पदाचे नाव :  स्टेशन कंट्रोलर/ट्रेन ऑपरेटर/ट्रेन कंट्रोलर ५६ पदे
शैक्षणिक पात्रता : संबंधित विषयाची शासनमान्य संस्थेतून ३ वर्षे अभियांत्रिकी पदविका (डिप्लोमा)

पदाचे नाव : सेक्शन इंजिनियर (इलेक्ट्रिकल)  ०४ पदे
शैक्षणिक पात्रता : संबंधित विषयाची शासनमान्य संस्थेतून ४ वर्षे अभियांत्रिकी पदवी (डिग्री)

पदाचे नाव : सेक्शन इंजिनियर (IT) ०१ पद
शैक्षणिक पात्रता : संबंधित विषयाची शासन मान्य संस्थेतून ४ वर्षे अभियांत्रिकी पदवी (डिग्री)

पदाचे नाव : सेक्शन इंजिनियर (इलेक्ट्रॉनिक्स) ०५ पदे
शैक्षणिक पात्रता : संबंधित विषयाची शासन मान्य संस्थेतून ४ वर्षे अभियांत्रिकी पदवी (डिग्री)

पदाचे नाव : सेक्शन इंजिनियर (मेकॅनिकल)  ०१ पद
शैक्षणिक पात्रता : संबंधित विषयाची शासन मान्य संस्थेतून ४ वर्षे अभियांत्रिकी पदवी (डिग्री)

पदाचे नाव : ज्युनियर इंजिनियर (इलेक्ट्रिकल)  ०८ पदे
शैक्षणिक पात्रता : संबंधित विषयाची शासनमान्य संस्थेतून ३ वर्षे अभियांत्रिकी पदविका (डिप्लोमा)

पदाचे नाव : ज्युनियर इंजिनियर (इलेक्ट्रॉनिक्स) ०३ पदे
शैक्षणिक पात्रता : संबंधित विषयाची शासन मान्य संस्थेतून ३ वर्षे अभियांत्रिकी पदविका (डिप्लोमा)

पदाचे नाव :  ज्युनियर इंजिनियर (मेकॅनिकल) ०६ पदे
शैक्षणिक पात्रता : संबंधित विषयाची शासनमान्य संस्थेतून ३ वर्षे अभियांत्रिकी पदविका (डिप्लोमा)

पदाचे नाव : ज्युनियर इंजिनियर (सिव्हिल)  ०२ पदे
शैक्षणिक पात्रता : संबंधित विषयाची शासनमान्य संस्थेतून ३ वर्षे अभियांत्रिकी पदविका (डिप्लोमा)

अर्ज करण्याची अंतिम तारीख : २१ जानेवारी २०२१

वयोमर्यादा : २१ जानेवारी २०२१ रोजी १८ ते २८ वर्षे (एससी/एसटी- ५ वर्षे, ओबीसी – ३ वर्षे सूट)

ऑनलाईन अर्जासाठी : https://bit.ly/3oyyauo

अधिक माहितीसाठी : https://bit.ly/33Uxs2G आणि https://bit.ly/39RhVVf

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *