Home रानशिवार भाजप अध्यक्ष नड्डा यांच्या ताफ्यावर दगडफेक

भाजप अध्यक्ष नड्डा यांच्या ताफ्यावर दगडफेक

77

कोलकाता :  भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आल्याचे वृत्त आहे.यात तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा यात सहभाग असल्याचा आरोप होत आहे.
माहितीनुसार, जे. पी. नड्डा यांचा पश्चिम बंगाल दौºयाचा आज गुरुवारी दुसरा दिवस आहे. ते डायमंड हार्बरच्या दिशेने जात असताना नड्डा आणि कैलाश विजयवर्गीय यांच्या ताफ्यावर काहींनी हल्ला चढवला. त्याच्या ताफ्यावर तुफान दगडफेक केली. दरम्यान, दोन्ही सुरक्षित असल्याची माहिती आहे.

सविस्तर वृत्त लवकरच…