Home खास बातम्या जगात बोलीभाषेत भारतीय हिंदी ‘या’ स्थानी

जगात बोलीभाषेत भारतीय हिंदी ‘या’ स्थानी

46

proud to be indian language : जगभरात सर्वाधिक बोलल्या जाणाºया तिसºया स्थानावर हिंदी भाषेला स्थान मिळाले आहे. या संदर्भात इथेनोलॉगने एक अहवाल सादर केला आहे. याशिवाय जगातील सुमारे 2 हजार 926 भाषांचे अस्तित्व धोक्यात आल्याचे सांगण्यात येते.
माहितीनुसार, मराठी, बंगाली, तेलुगु, तामिळ आणि पंजाबी या प्रमुख भाषा बोलल्या जातात. एवढेच नव्हे तर उर्दूचेही मूल्य वाढले आहे.
जगातील पहिल्या दहा सर्वाधिक बोलल्या जाणाºया भाषेत हिंदी तिसरी, तर बंगाली भाषा सातव्या स्थानावर आहे. 63.7 दशलक्ष लोकांकडून हिंदी भाषा बोलली जाते. सध्या जगात एकूण 7 हजार 117, तर भारतात 456 भाषा बोलल्या जातात.  भारतीय भाषांमध्ये बंगालीला 26.5 कोटी, मराठीला 9.5 कोटी, तेलुगुला 9.3 कोटी, तमिळला 8.4 कोटी आणि पश्चिमी पंजाबी 8.3 कोटी लोकांकडून बोलली जाते. इंग्रजी जगभरात 126.8 कोटी लोक आणि मेंडरिन चीनी भाषेचा 112 कोटी लोक वापर करतात. अन्य एका माहितीनुसार, आशियात 2,294 भाषा, आफ्रिकात 2,144 भाषा, पॅसिफिकमध्ये 1,313 भाषा आणि अमेरिकेत 1,061 भाषा बोलल्या जातात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here