Home रोजगार इंडियन कोस्ट गार्डमध्ये असिस्टंट कमांडंट जनरल पद भरती….abhivrutta jobz

इंडियन कोस्ट गार्डमध्ये असिस्टंट कमांडंट जनरल पद भरती….abhivrutta jobz

57

पदाचे नाव : असिस्टंट कमांडंट जनरल (पुरुष)
एकूण जागा : २५ (अनुसूचित जाती -०५, अनुसूचित जमाती – १४, इतर मागासवर्ग – ०६)
वयोमर्यादा : जन्म १ जुलै १९९६ ते ३ जून २००० दरम्यान असावा.
आॅनलाईन अर्ज स्वीकारण्याचा कालावधी : २१ ते २७ डिसेंबर २०२०
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान ६० टक्के गुणांसह पदवी
अधिक माहितीसाठी :  https://joinindiancoastguard.gov.in

***

सीसीआयमध्ये विविध ९५ पदांसाठी भरती

पदाचे नाव : मॅनेजमेंट ट्रेनी (मार्केटिंग)
एकूण जागा : ५
वयोमर्यादा : १ नोव्हेंबर २०२० रोजी कमाल ३० वर्षे
शैक्षणिक पात्रता : एमबीए (अग्री बिझनेस मॅनेजमेंट) किंवा कृषी संबंधित विषयात एमबीए

पदाचे नाव : मॅनेजमेंट ट्रेनी (अकाउंट)
एकूण जागा : ६
वयोमर्यादा : १ नोव्हेंबर २०२० रोजी कमाल ३० वर्षे
शैक्षणिक पात्रता : सीए / सीएमए / एमबीए (फायनान्स) / एमएमएस एमकॉम किंवा वाणिज्य शाखेतील पदव्युत्तर पदवी

पदाचे नाव : ज्युनिअर कमर्शिअल एक्झिक्युटिव्ह
एकूण जागा : ५०
वयोमर्यादा : १ नोव्हेंबर २०२० रोजी कमाल ३० वर्षे
शैक्षणिक पात्रता : शासनमान्य विद्यापीठातून बी.एससी अग्री पदवी किमान ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण

पदाचे नाव : ज्युनिअर असिस्टंट (जनरल)
एकूण जागा : २०
वयोमर्यादा : १ नोव्हेंबर २०२० रोजी कमाल ३० वर्षे
शैक्षणिक पात्रता : शासनमान्य विद्यापीठातून बी.एससी अग्री पदवी किमान ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण
पदाचे नाव : ज्युनिअर असिस्टंट (अकाउंट)
एकूण जागा : १४
वयोमर्यादा : नोव्हेंबर २०२० रोजी कमाल ३० वर्षे
शैक्षणिक पात्रता : शासनमान्य विद्यापीठातून वाणिज्य शाखेतील पदवी किमान ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण
अर्ज भरण्याची शेवटची तारीख : ७ जाने. २०२१
अधिक माहितीसाठी : https://www.cotcorp.org.in

*****

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here