Home रोजगार राष्ट्रीय ग्रामीण विकास आणि पंचायती राज ….abhivrutta jobz

राष्ट्रीय ग्रामीण विकास आणि पंचायती राज ….abhivrutta jobz

83

पदाचे नाव : स्टेट प्रोग्राम कॉर्डिनेटर
एकूण जागा – १०
शैक्षणिक पात्रता – शासनमान्य विद्यापीठातून सामाजिक शास्त्र (अर्थशास्त्र , ग्रामीण विकास, राज्यशास्त्र इ.) विषयात पदवी व पदव्युत्तर पदवी किमान ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण
वयोमर्यादा – ३० ते ५० वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ ते ५ वर्षांची सवलत)

***

पदाचे नाव : यंग फेलो
एकूण जागा – २५०
शैक्षणिक पात्रता झ्र शासनमान्य विद्यापीठातून सामाजिक शास्त्र (अर्थशास्त्र , ग्रामीण विकास, राज्यशास्त्र इ.) विषयात पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर पदविका.
वयोमर्यादा झ्र २१ ते ३० वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांना ३ ते ५ वर्षांची सवलत)

***

पदाचे नाव : क्लस्टर लेव्हल रिसोर्स पर्सन
एकूण जागा – २५०
शैक्षणिक पात्रता- बारावी पास
वयोमर्यादा झ्र २५ ते ४० वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांना ३ ते ५ वर्षांची सवलत)
ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख – २९ डिसेंबर२०२०
अधिक माहितीसाठी – http://career.nirdpr.in