Home राजधानी मुंबई ग्रामपंचायत निवडणुकीनंतरच सरपंचपदाची आरक्षण

ग्रामपंचायत निवडणुकीनंतरच सरपंचपदाची आरक्षण

42

 

मुंबई : राज्यात लवकरच होणाºया 14 हजार गावांच्या ग्रामपंचायती संदर्भात महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आता ग्रामपंचायत निवडणुकीनंतरच सरपंचपदाची आरक्षण सोडत पूर्ण होणार आहे.
ज्या आठ जिल्ह्यांमध्ये निवडणुकीआधीच सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झालेले होते. ग्रामविकास विभागाने आरक्षण सोडतीचा निर्णय घेतल्यानंतर संबंधित जिल्ह्यातील जिल्हाधिकाºयांनी नव्याने आदेश काढून जुने आरक्षण रद्द केलं आहे. आरक्षित माणसाला न्याय मिळण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.

ग्रामपंचायत निवडणूक : जात वैधता प्रमाणपत्रासाठीच्या अर्जाची पोचपावती आवश्यक

राज्यात १४ हजार ग्रामपंचायतींसाठी नव्या वर्षात मतदान

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here