Home रोजगार राज्य पाणी व स्वच्छता मिशन….abhivrutta jobz

राज्य पाणी व स्वच्छता मिशन….abhivrutta jobz

101

१. पदाचे नाव :  समन्वयक – मनुष्यबळ विकास (जागा १)

शैक्षणिक पात्रता : शासनमान्य विद्यापीठातून एम.बी.ए (एचआर) किंवा एम.बी.ए. (पर्सनल मॅनेजमेंट) किंवा मानव संसाधन व्यवस्थापन किंवा सामाजिक शास्त्र विषयातील पदव्युत्तर पदवी प्रथम श्रेणीत उत्त्तीर्ण. अनुभव : संबंधित क्षेत्रातील ५ वर्षांचा अनुभव

२. पदाचे नाव :  समन्वयक – माहिती, शिक्षण व संवाद (जागा १)

शैक्षणिक पात्रता : शासनमान्य विद्यापीठातून मास कम्युनिकेशन / जर्नालिझम / एमबीए मधील पदव्युत्तर पदवी प्रथम श्रेणीत उत्त्तीर्ण. अनुभव : संबंधित क्षेत्रातील ५ वर्षांचा अनुभव

३. पदाचे नाव :  संनियंत्रण व मूल्यमापन समन्वयक (जागा १)

शैक्षणिक पात्रता : सामाजिक शास्त्र, अर्थशास्त्र या सारख्या विकास क्षेत्रातील पदव्युत्तर पदवी प्रथम श्रेणीत उत्त्तीर्ण. अनुभव झ्र संबंधित क्षेत्रातील ५ वर्षांचा अनुभव

४. सहायक मनुष्यबळ आस्थापना सल्लागार (जागा १)

शैक्षणिक पात्रता : शासनमान्य विद्यापीठातील मानव संसाधन व्यवस्थापन किंवा सामाजिक शास्त्र विषयातील पदवी. अनुभव : संबंधित क्षेत्रातील ३ वर्षांचा अनुभव

५. सहायक स्वच्छता व आरोग्य सल्लागार (जागा १)

शैक्षणिक पात्रता : शासनमान्य विद्यापीठातील बी.एस्सी (झूलॉजी/ मायक्रो बायोलॉजी / हेल्थ स्टडीज) अनुभव : संबंधित क्षेत्रातील ३ वर्षांचा अनुभव

६. व्यवस्थापन माहिती प्रणाली तज्ञ (जागा १)

शैक्षणिक पात्रता : शासनमान्य विद्यापीठातील एम.सी.ए. किंवा एम.एस्सी (कॉम्प्युटर सायन्स) किंवा सांख्यिकी मधील पदव्युत्तर पदवी. अनुभव : संबंधित क्षेत्रातील ५ वर्षांचा अनुभव

७. समन्वयक : पाणी गुणवत्ता (जागा १)

शैक्षणिक पात्रता : शासनमान्य विद्यापीठातील बी.टेक./बी.ई. (केमीकल इंजिनीअरींग) किंवा एन्वायरलमेंटल इंजिनीअरींग / एम.एस्सी. (केमिस्ट्री/ एन्वायरलमेंटल सायन्स/मायक्रोबायोलॉजी). अनुभव : संबंधित क्षेत्रातील ५ वर्षांचा अनुभव

८. माहिती विश्लेषक : पाणी गुणवत्ता (जागा १)

शैक्षणिक पात्रता झ्र एम.एस्सी (स्टॅटीस्टीक्स / केमिस्ट्री /एन्वायरलमेंटल/मायक्रोबायोलॉजी) अनुभव : संबंधित क्षेत्रातील ३ वर्षांचा अनुभव

९. विभागीय समन्वयक (जागा ३)

शैक्षणिक पात्रता : पदव्युत्तर पदवी (ग्रामीण व्यवस्थापन) / एमएसडब्ल्यू / एमए (सामाजिक विज्ञान – समाजशास्त्र, मास कम्युनिकेशन डेव्हलपमेंट कम्युनिकेशन किंवा समकक्ष) अनुभव : संबंधित क्षेत्रातील ५ वर्षांचा अनुभव

वयोमर्यादा :  १ डिसेंबर, २०२० रोजी किमान २१ वर्षे व कमाल ५५ वर्षे

अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख : २१ डिसेंबर २०२० दुपारी १२.०० वाजेपर्यंत

अधिक माहितीसाठी :  http://maharashtra.gov.in (Rojgar) http://wsso.in

 

इंडियन कोस्ट गार्डमध्ये असिस्टंट कमांडंट जनरल पद भरती