Home राजधानी मुंबई वर्षा बंगल्याच्या नूतनीकरणासाठी भरमसाठ खर्च झाल्याचे तथ्यहीन

वर्षा बंगल्याच्या नूतनीकरणासाठी भरमसाठ खर्च झाल्याचे तथ्यहीन

52

मुंबई : मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थान वर्षा बंगल्याच्या नूतनीकरण कामासाठी सुमारे ९२ लाख रुपयांच्या कामाची निविदा काढण्यात आली असून यावर ८९ लाख ९० हजारांचे काम करण्यात आले आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली आहे.

काही माध्यमांमध्ये वर्षा निवासस्थानासाठी ३ कोटी २६ लाख रुपये खर्च झाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे़ मात्र, केवळ ९१ लाख ८७ हजार रुपयांच्या मर्यादेत काम होत आहे. मलबार हिलवरील वर्षा तसेच इतर मंत्र्यांचे बंगले हे खूपच जुने झाले असून आवश्यक ती दुरुस्ती व नूतनीकरण गरजेचे होते, असे सार्वजनिक बांधकाम विभागाने म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here