Home टपोरी टुरकी ....Jocks for You विकासने जब यह पढ़ा तो बोला, वाह जी वाह…हम क्या पागल है…..Tapori...

विकासने जब यह पढ़ा तो बोला, वाह जी वाह…हम क्या पागल है…..Tapori Turaki

121
marathi jockes for every body...

 

भारतीय ट्रेन के एक डिब्बे में लिखा हुआ था़़़
बिना टिकट सफर करने वाले यात्री होशियार…!!!
.
.
.
विकासने जब यह पढ़ा तो बोला, वाह जी वाह…हम क्या पागल है.
बिना तिकटवाले होशियार और हमने टिकेट ली तो हम बेवकूफ…! विकास अबतक पगलाया हुआ है…

***

मुंह दिखाई पर अविनाश नामक पतीने जुई नामकी बीवी को गुलाब का फूल भेंट किया, तो रूठ कर बोली, ये नहीं, हमें कोई सोने की चीज दिला दो.
अविनाश झटसे बोला, ये ले तकिया और सो जा…
…जुई सोना सोना करके येडी हो गयी है.

***

प्रिया : कहाँ पर हो ?
राजा : स्कूटर से गिर गया हूँ. ँएक्सिडेंट हो गया है। हॉस्पिटल जा रहा हूँ.
प्रिया : ध्यान रखना, टिफिन टेढ़ा ना हो जाये, वरना दाल गिर जायेगी.
…सुना है की राजा अबतक हनीबनी गाना के स्कुटरपर घुम रहा है.

***
दिन्या जोराजोरात आणि तावातावातही बोलत होता़
…ते, नव्हे, मी काय म्हणतोय ? त्या बुलेट ट्रेनमध्ये विनातिकिट सापडलं तर कसं!
मन्या : तर काय?
दिन्या बेंबीला गाठ मारून बोलला, तर आपल्याला भारतातल्या जेलमध्ये ठेवणार का जपानला हाकलणार? काही दिवसांपासून भरत्या पासपोर्टच्या कार्यालयाभोवती फेºया मारतोया…

***

मास्तरनं इंग्रजीच्या तासाला पक्याला थेट विचारलं, व्हाट ईज लाईफ सायकल?
पक्या : सर, मी सांगतो़ (बाह्या सरकवत) सायकलचे पायडल मार मार मारून थकलो की आपण फटफटी घेता़े फटफटीनं हौस भागवली की मग कार घेतो़ कारमधून फिरून फिरून आपली ढेरी वाढली की मग आपण ‘जिम’ लावतो़ मग तिथं जिमवाले आपल्याला सायकल चालवायला देते़ पुन्हा आपण सायकलवर येतो़ यालाच म्हणतात, लाईफ सायकल!

***

काल सायंकाळी मी ज्योतिषाकडे गेलो.
ते म्हणाले, ‘‘बाळा तू खूप शिकणार आहेस़’’
मी हसायला लागलो.
ज्योतिषाला काय कळेना़ मग तो काय म्हणाला,‘‘बाळा, हसतोस काय? काय झालं काय?’’
.
.
.
मी बोललो,‘‘काका,मी खूप शिकणार हे खरंय; पण पास कधी होणार ते सांगा की…’’

***

कामवाली : ताई, मला १० दिवसांची सुट्टी पाहिजे…
दिनू ताई : अगं, अशी कशी तुला इतक्या दिवसांची रजा देऊ? साहेबाचं जेवण कोण बनवेल? त्यांचे कपडे कोण धुणार? त्यांचं बाकी सगळं काम कोण करेल?
कामवाली : तुम्ही म्हणत असाल तर साहेबांना सोबत घेऊन जाऊ का?

***

मुंबईकर : तुम्ही उकडत असल्यास काय करता ?
पुणेरीकर: आम्ही कूलरसमोर बसतो!
मुंबईकर: तरीही उकडत असेल तर…
पुणेकर : मग आम्ही कूलर चालू करतो…

*****