Home राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय ब्रिटनला जाणारी उड्डाणे 7 जानेवारीपर्यंत रद्द

ब्रिटनला जाणारी उड्डाणे 7 जानेवारीपर्यंत रद्द

21

नवी दिल्ली : ब्रिटनहून आलेल्या प्रवाशांपैकी काहींचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तसेच नव्या स्ट्रेनचे काही रुग्ण सापडल्याने भारत सरकारने ब्रिटनला [ britain ]  ला जाणाºया विमानांचे उड्डाण  [ air india ] 7 जानेवारी 2021 पर्यंत रुद्द केले आहे.
यापूर्वी सरकारने 31 डिसेंबर 2020 पर्यंत ही सेवा स्थगित केली होती़. यासंदर्भात केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी सांगितले, की ब्रिटनमधील सध्याची परिस्थिती लक्षात घेता भारत सरकारने निर्णय घेतला आहे की 7 जानेवारी 2021 रोजी रात्री 11:59 पर्यंत ब्रिटनहून भारतात येणारी सर्व उड्डाणे स्थगित केली जातील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here