Home प्रादेशिक पश्चिम महाराष्ट्र जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या परिसरात आग

जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या परिसरात आग

62

FIRE IN RATNAGIRI : रत्नागिरी जिल्ह्यातील जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या परिसरात गुरुवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास मोठी आग लागली. रात्री आठ वाजताच्या सुमारास आग आणखी भडकल्याने धोक्याची स्थिती निर्माण झाली होती. परंतु, यावेळी पाऊस सुरू झाल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आल्याची माहिती आहे.

माहितीनुसार, प्रस्तावित जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या जागेतील डीपीचा स्फोट झाला, त्या स्फोटानंतर ही आग भडकली. याठिकाणी अनेकांची शेती असून आंबा आणि काजू कलमे खाक झालीत. या प्रकाराने गावकरी संतप्त झाल्याचे समजते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here