Home उपराजधानी नागपूर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नागपूर विमानतळावर आगमन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नागपूर विमानतळावर आगमन

51

नागपूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आज मुंबई येथून शासकीय विमानाने दुपारी साडेबारा वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले.

यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी., नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एनएमआरडीए) महानगर आयुक्त शीतल तेली झ्र उगले, नागपूर प्रभारी आयुक्त सुनिल फुलारी, अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. दिलीप झळके, विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील, पोलीस अधीक्षक (ग्रामीण) राकेश ओला, पोलीस उपायुक्त सारंग आव्हाड, विमानतळाचे मुख्य सुरक्षा अधिकारी यशवंतराव सराटकर, भारतीय विमान प्राधिकरणचे उपमहाव्यवस्थापक सुभाष प्रजापती आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री विशेष हेलिकॉप्टरने भंडारा जिल्ह्याकडे रवाना झाले. मुख्यमंत्र्यांसोबत परिवहन, संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनीही प्रयाण केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here