५८ पूरग्रस्त नागरिकांना सुरक्षितस्थळी पोहोचविले

५८ पूरग्रस्त नागरिकांना सुरक्षितस्थळी पोहोचविले मनपाच्या अग्निशमन पथकाची कामगिरी   नागपूर, ता. ३१ : संततधार अतिवृष्टीमुळे मौदा तालुक्यात ओढावलेल्या पूर परिस्थितीमुळे जनजीवन प्रभावित झाले. अशा स्थितीत अनेक नागरिक पूरामध्ये अडकले होते. या सर्व नागरिकांच्या…