इरसाल बायकोचा मेसेज…Tapori Turaki

घरी येताना, बटाटे, एखादी पालेभाजी आणि कोथिंबीर वगैरे घेऊन या…! आणि हो…सुषमानं तुम्हाला ‘हाय’ सांगितलायं…! नवºयाचा मेसेज…सुषमा कोण…? बायकोचा मेसेज… कुणीच नाही! (नवरा गारेगार…) भाजी आणा. हा मेसेज तुम्ही वाचलायं…

येत्या सोमवारपासून प्रदेश काँग्रेसचे राज्यभर आंदोलन…कारण

मुंबई : मागील 7 जूनपासून देशभरात सुरू असलेल्या पेट्रोल-डिझेल दरवाढीचा निषेध करण्यासाठी काँग्रेस येत्या सोमवारी राज्यभर आंदोलन करणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण…

उत्तर भारतात वीज कोसळून 107 जणांचा मृत्यू

पाटणा: बिहार आणि उत्तर प्रदेशात मागील दोन दिवसात वादळी पावसात वीज कोसळून [lighting] झालेल्या विविध घटनांमध्ये आतापर्यंत 107 लोकांचा मृत्यू झाला आहे़ तसेच, 32 लोक जखमी झाले आहेत. याशिवाय हानी…

…असे आहेत सलून, ब्युटी पार्लर्स सुरू करण्यासंबंधी नियम

नागपूर : शासनाने मिशन बिगिन अगेन टप्पा चारची घोषणा केली असून त्यानुसार काही अटी आणि शर्तींसह राज्यात सलूनची दुकाने सुरु करण्यास परवानगी दिली आहे.             …