अध्यात्मिक, आभार प्रकट दिन

 संत राजिन्दरसिंहजी महाराज अमेरिकेत आभार प्रकट दिनाचे विशेष महत्त्व आहे. हा दिवस युरोप आणि इतर देशांतून आलेल्या लोकांनी अमेरिकेतील लोकांनी त्यांना जी सहाय्यता केली त्यानिमित्त सुरू केला होता, परंतु कालांतराने हा दिवस आभार प्रकटदिनाच्या रुपात प्रचलित होत गेला. बर्‍याचदा जेव्हा आपणास इतरांकडून एखादी वस्तू मिळते, तेव्हा आपण त्यांना धन्यवाद म्हणतो. आपण प्रभुं कडून मिळालेल्या सर्व […]

Continue Reading

गुरू नानकदेवजी महाराज यांचे प्रकाश पर्व

संत राजिंदरसिंहजी महाराज भारतीय संस्कृतीमध्ये अध्यात्मिक गुरूंना महत्त्वाचे स्थान दिले आहे. एवढेच नाही, तर सर्व धर्मांमध्ये पूर्ण गुरूंना परमात्म्या समान मानले आहे.आज आपण संपूर्ण विश्वभरात गुरू नानक देव जी यांचे प्रकाश पर्व साजरे करत आहोत. त्यांच्यासारखे पूर्ण गुरु सृष्टीच्या सुरुवातीपासूनच या धरतीवर  आपल्या आत्म्याचे पिता परमेश्वराशी मिलन घडविण्या करीता येत राहतात. गुरू नानक देव जी […]

Continue Reading

शारीरिक शिक्षणाबरोबर लहान मुलांना नैतिक शिक्षण

 संत राजिंदरसिंहजी  महाराज पूर्वेकडील देशांमध्ये हे मानलं जात होतं की मनुष्याच्या जीवनात तीन पैलु असणे आवश्यक आहे. ते म्हणजे शारीरिक-मानसिक आणि अध्यात्मिक. आपण बौद्धिक आणि शारीरिक स्तरावर खूप प्रगती केली आहे; परंतु अध्यात्म बाबत आपल्याला याचा विसर पडलेला आहे. नैतिक शिक्षणाचा अर्थ असा की आपण असे मानव घडवूया, जे प्रेम, दया, सत्य आणि नम्रता या […]

Continue Reading

खऱ्या अर्थाने दिवाळी कशी साजरी करावी …

संत राजिन्दरसिंहजी महाराज दिवाळी हा आनंदाचा सण आहे. इतिहास पाहिल्यास कळते की, आजच्या दिवशी मोठमोठ्या संत-महात्म्यांच्या जीवनात अनेक घटना घडल्या. दिवाळीच्या काही दिवस अगोदर आपण आपल्या घरांची साफ-सफाई करतो. आपल्या घराची साफ-सफाई करताना आपण त्या वस्तूंना बाहेर काढतो ज्या आपल्याकरिता उपयुक्त नसतात. जर आपण आपल्या बरोबर बरेचसे अनावश्यक सामान बाळगत असू अथवा त्या वस्तूंकडे लक्ष […]

Continue Reading