तब्बल 21 वर्षांनंतर भारताला मिळाला हा सन्मान, हरनाज कौर संधू ठरली ‘मिस युनिव्हर्स’

MISS UNIVERSE 2021 : भारताने तब्बल 21 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर जागतिक सौंदर्यस्पर्धेत विजेतेपद पटकावले असून, पंजाबमधील हरनाज कौर संधू [ MISS UNIVERSE 2021 HARNAZ ] हिने 70 वा ‘मिस युनिव्हर्स’चा किताब पटकावला आहे. आज, सोमवारी सकाळी इस्रायलमधील इलात येथे 70 वी मिस युनिव्हर्स स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यात भारताची हरनाज कौर प्रथम क्रमांक मिळवून […]

Continue Reading

प्लॅटिनम इवारा प्रशंसा करतात सामर्थ्यवान आणि कनवाळू महिलांची

मुंबई : महामारीच्या विनाशकारी दुसऱ्या लाटेमुळे समाजातील विविध वर्ग आणि स्तर यांवर दूरगामी परिणाम झाले. या काळात, महिलांनीच पुढाकार घेऊन नेतृत्व केले आणि आधार बनल्या, ज्यादारे संपूर्ण कुटुंब आणि समाज एकत्र धरून ठेवले गेले. जागतिक नेत्यांपासून आणि आघाडीच्या कार्यकर्त्यांपासून ते गृहिणी आणि पगारदार व्यावसायिकांपर्यंत, जीवनाच्या विविध क्षेत्रातील स्त्रिया या सामर्थ्य, करुणा आणि लवचिकतेच्या प्रमुख नेतृत्व […]

Continue Reading

सोलापूरच्या ईशाची ‘मिस इंडिया’साठी निवड

MISS INDIA : सध्याच्या घडीला अफगाणिस्तानातील महिलांच्या सुरक्षिततेबाबत जगभरात चर्चा होत असतानाच सोलापुरातील तरुणीने महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. ईशा अभय वैद्य [ ISHA ABHAY VAIDYA ] या डॉक्टर तरुणीची मिस इंडियासाठी निवड झाली आहे. माहितीनुसार, मागील फेब्रुवारीमध्ये पहिल्या टप्प्यात तब्बल 26 मुलींमधून ईशा निवडल्या गेली. जयपुरातील दुसºया चाचणीत तिची निवड झाली. यानंतर आता […]

Continue Reading

आकर्षक ‘वूडन ज्वेलरी’

फर्निचरसाठी होणारा लाकडाचा वापर नवीन नाही. आता तर लाकडाचा वापर चक्क दागन्यांसाठीही होऊ लागला आहे. या लाकडी दागिन्यांना तरुण मुलींचीही चांगली पसंती मिळत आहे. लाकडांपासून बनवलेल्या बांगड्या, कानातील, नेकलेस या गोष्टींचा यात समावेश आहे. उन्हाळ्यात घामामुळे फारसे दागिने किंवा अ‍ॅक्सेसरिज वापरण्यास अडचण ोते़ अशा वेळेस वूडन ज्वेलरीचा पर्याय चांगला आहे. मोठे, चपटे, गोल, त्रिकोणी आकारातील […]

Continue Reading