BLOG : स्वत:ची काळजी घ्या, कोरोना विषाणूला घाबरू नका…

समाजात नेहमीच कोणत्या ना कोणत्या विषाणूंची दहशत असते. अलिकडे 152 देशांमध्ये कोरोना व्हायरसची दहशत पसरलेली आहे. विषाणूंचा समुह म्हणजे कोरोना व्हायरस. हा माणसांमध्ये आणि प्राण्यांमध्ये आढळतो. माणसांमध्ये आढळलेल्या अनेक विषाणूंपेक्षा वेगळा आहे म्हणून याला नोवेल कोरोना विषाणू असे म्हटले आहे. या विषाणूचा संसर्ग होत असला तरी यातून पूर्णपणे बरे होणे शक्य आहे. कोव्हीड-19 असे त्याला […]

Continue Reading

BLOG : दर्पण सामाजिक पत्रकारितेचा शुभारंभ

बंगालमध्ये ज्या ज्या चळवळी उभ्या राहिल्या, त्याचे अनुकरण महाराष्ट्रात झाल्याचे लक्षात येते. राजकीय हक्काची मागणी करणारी पहिली संस्था कोलकत्यात निघाली. तिचे अनुकरण ‘बाँबे असोसिएशन’ या नावाने मुंबईत झाले. बंगालमध्ये ‘ब्राह्मो समाज’ निघाला तर मुंबईत ‘प्रार्थना समाज’ निघाला. त्याचबरोबर स्त्री शिक्षण, विधवाविवाह, प्रौढविवाह या चळवळी बंगालमध्ये सुरू झाल्या. त्याचे अनुकरण महाराष्ट्रात झाल्याचे दिसून येते. वृत्तपत्र निर्मितीबाबतही […]

Continue Reading

BLOG : घरबसल्या घ्या सरकारी सेवांचा लाभ

विविध प्रकारचे कागदपत्रे काढण्यासाठी आपली नेहमीच धावपळ होत असते. ही धावपळ टाळण्यासाठी  मात्र आपणास सेवा हमी कायदा 2015 व  या कायद्यामुळे एका क्लिकवर उपलब्ध झालेल्या सरकारी सेवांची माहिती असणं गरजेचं आहे.  आपले सरकार पोर्टल, आपले सरकार केंद्रे व मोबाईल ॲपच्या माध्यमातून आतापर्यंत राज्यात विविध सेवांसाठी 10 कोटी 99 लाख 81 हजार 744 अर्ज प्राप्त झाले […]

Continue Reading

BLOG : शासनाचा मोठा निर्णय; कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या वारसाला 50 हजार देणार

राज्यातील डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडीकल स्टाफ, फार्मासिस, आरोग्य यंत्रणेतील कर्मचारी, सफाई कर्मचारी, पोलीस, अंगणवाडीताई, आशाताई, शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थेचे अधिकारी/कर्मचारी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी या सर्वांनी जीवाची जोखीम पत्करून कोरोना विरुध्द लढा दिला. आणि या संकटात एकजूट होऊन इतिहास घडविला. कोरोना विरुध्द लढतांना यातीलच काही सहकाऱ्यांना, नागरिकांना प्राण गमवावे लागले. यासाठी शासनाने काही पथदर्शी महत्त्वाचे निर्णय […]

Continue Reading